मारकडवाडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती दिमाखात

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मारकडवाडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती दिमाखात

मौजे मारकडवाडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीचे नेते सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर महाराष्ट्र मातंग परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव खंडागळे, सोलापूर जिल्हा सरचिटणीस बहुजन ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष किरण साठे,पंचायत समिती सदस्य गौतम माने,अजयजी सकट, बहुजन ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे,आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विकास दादा धाईंजे, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील, दलित महासंघाचे नेते केरबा लांडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सपताळे, लहुजी शक्ती सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष महादेव तुपसौंदर, सामाजिक न्याय विभागाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष उमाजी मिसाळ,राष्ट्रवादीचे युवक माळशिरस तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने,मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे,ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पिसे, मनसे माळशिरस तालुका उपाध्यक्ष बाबा ननवरे, नगरसेवक मारुती देशमुख,युवा उद्योजक सचिन वावरे,काँग्रेस कमिटी माळशिरस तालुका सरचिटणीस शामराव बंडगर, महाराष्ट्र मातंग परिषदेचे वाल्मीक रणदिवे, कलावंत गायक कुमारभाऊ साठे, उंबरे दहिगाव सरपंच विष्णुपंत नारनवर,मेडद सरपंच युवराज झंजे, मारकडवाडी सरपंच अमित वाघमोडे-पाटील,फोंडशिरस ग्रामपंचायत सदस्य राहुल खिलारे,मारकडवाडी या ठिकाणचे सर्व बहुजन समाजाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन समस्त मातंग समाज मारकडवाडी,समस्त ग्रामस्थ मारकडवाडी यांच्यावतीने करण्यात आले होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here