माढा मतदार संघातील विविध विकास कामांचे जि.प.सदस्य मा.रणजीतभैय्या शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ..!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

माढा विधान सभा मतदार संघाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रयत्नातुन २५१५ व ३०५४ योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विविध कामांचे शुभारंभ युवक नेते जिल्हा परिषद सदस्य मा. रणजीतभैय्या शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी पंढरपुर तालूक्यातील नांदोरे मध्ये २५१५ योजनेअंतर्गत रस्ता मजबूती करण १० लक्ष रु तसेच आमदार निधितुन ८लक्ष रु, पिराची कुरोली २५१५ योजनेतुन रस्ता मजबूती करण १० लक्ष रु, पट कुरोली रस्ता मजबूती करण १० लक्ष रु, देवडे २५१५ योजनेतुन१० लक्ष आनी ३०५४मधुन २५ लक्ष रु, खेडे २५१५ मधुन १०लक्ष आनी ३०५४ मधून २२लक्ष मंजूर झाले असून या कामास शुभारंभ झाला आहे.

या कार्यक्रमाला विट्ठलराव शिंदे कारखाण्याचे संचालक पोपट मामा चव्हाण, नागेश उपासे,ज्ञानेश्वर जवळेकर तसेच सर्व गावातील नेते,सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, बांधकाम विभागाचे उप अभियंता कांबले साहेब, कपिले साहेब कांतिलाल भिंगारे, हरिमालक भिंगारे,किरण भिंगारे, सत्यवान करांडे, संतोष भिंगारे, लहू यमगर, दत्ता बनसोडे, रानू पाटील, सरपंच श्रीमती कांबले बीटू करवर, शिवाजीदादानाईकनवरे, गणेश उपासे (सरपंच) संदीपान खेडेकर, पांडुरंग काटकर , गणेशमोरे,संतोष घुले, दीपक नाईकनवरे, अनिल सावंत, बोबडे गुरुजी, जवलेकर सर, किसन कोलसे,राजूमगर, सचिनमगर, सतीश पाटील विक्रम मगर,कोलसे, गोपाल पाटील,भगवान खेडेकर, बालासाहेब कौलगे संचालक चंद्रभागा कारखाना, पंढरीनाथ लामकाने मा.संचालक विट्ठल कारखाना, मोहन अनपट, प्रवीण सावंत, किसन कौलगे, नसीर शेख ( सरपंच)मारुति कौलगे, बालासाहेब लामकने, विट्ठलनाना कडलास्कर, सागर कडलास्कर, जगन्नाथ शिंदे, चांगदेव पाटील, नारायण शिंदे, हरिभाऊ शिंदे, ब्रह्मदेव पवार गुरुजी संचालक पांडुरंग साखर कारखाना, पांडुरंग पवार, भारत कोरके, बाबूषामामा पवार, लोंढे सरपंच, विट्ठलरावशिंदे कारखान्याचे उसपुरवठा अधिकारी गिड्डेसाहेब,कारखाना व्हर्षेल खेडेकरसाहेब तसेच कोलेकर साहेब तसेच चिटबॉय माली साहेब, पवार साहेब, कोरके साहेब व आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here