माघवारी निमित्ताने गोल रिंगण सोहळ्यातील सर्व वारकरकऱ्यांचे मोफत आरोग्य तपासणी संपन्न!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

माघवारी निमित्ताने गोल रिंगण सोहळ्यातील सर्व वारकरकऱ्यांचे मोफत आरोग्य तपासणी संपन्न!

पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील दत्तप्रशाला येथे डॉ.रवींद्र नाईकवाडी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मंगळवेढा यांच्यातर्फे अखिल भाविक वारकरीमंडळ राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांच्याकडून आयोजित केलेल्या सुस्ते येथील दत्तप्रशाला येथे माघवारी निमित्ताने गोल रिंगण सोहळ्यातील सर्व वारकरकऱ्यांचे मोफत आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिर आयोजित केले.

यावेळी जवळपास 2500 ते 3000 वारकऱ्यांना मोफत उपचार डॉ.रवींद्र नाईकवाडी यांनी केले.

त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी सूर्यकांत वाघमारे ,केतन स्वामी, सागर पवार हे उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here