महाशिवरात्री निमित्ताने श्री वटेश्वर मंदिरात भाविकभक्तांना मसाला दूधाचे वाटप!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महाशिवरात्री निमित्ताने श्री वटेश्वर मंदिरात भाविकभक्तांना मसाला दूधाचे वाटप!

कोल्हापूर येथील श्री वटेश्वर मंदिर परिसरात १८ फेब्रुवारी महाशिवरात्री निमित्ताने अखिल भारतीय श्री बाल्मीकी नवयुवकसंघ अखिल भारतीय सफाई कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतिने श्री वटेश्वर मंदिर कावळा नाका एस टी स्टँड जवळ मसाला दूध प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो शिवभक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला.

महाशिवरात्रीचे औचित्य साधून यावेळी अखिल भारतीय श्रीबाल्मीकी नवयुवकसंघ व अखिल भारतीय सफाई कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश सचिव मुकेश लल्लुजी घोर, जिल्हा कार्याअध्यक्ष संदिप बन्से शहर उपाध्यक्ष विक्रम पंडत, शहर संघटक इंद्रजित मिसाळ, विशाल घोर, बाळासाहेब कवाळे, सागर रजपूत, सुजल पंडत, सौ रेश्मा राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here