महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत अमरावती विभाग काँग्रेसचा डिझिटल मेंबरशिप आढावा घेण्यात आला.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

अमरावती येथे पीआरओ, माजी केंद्रीय मंत्री मा. पल्लम राजू, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, प्रदेश प्रभारी मा. आशिष दुवा, महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, चंद्रकांत हांडोरे, आमदार बळवंत वानखेडे, भाई नागराळे, डॉ. सुनील देशमुख, बबलू शेखावत, विशाल मुत्तेमवार, सुधाकर भाटसाखरे, विरेंद्रभाऊ जगताप, अजंलीताई ठाकरे, भैया पवार, किशोर बोरकर, पंकज मोरे, दिलीप एडतरकर, मिलिंद चिमोट, हरिभाऊ मोहोड, यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती विभागाचे डिजीटल मेंबरशीप मोहिमेची आढावा बैठक पार पडली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here