महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नाना पटोले, कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत टिळक भवन, दादर येथे विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ना. मा. प्र. करिता आरक्षित असलेल्या जागा अनारक्षित करण्यात आल्या असून अश्या 106 नगरपंचायतीच्या तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकासंदर्भात आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष मा. नाना पटोले, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे व इतर नेतेमंडळी यांच्या उपस्थितीत टिळक भवन, दादर येथे राज्य निवड मंडळाची बैठक आणि विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे पदाधिकारी, विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here