महाराष्ट्र कामगार सेनेच्या कार्यालयात श्री ची प्रतिष्ठापणा.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महाराष्ट्र कामगार सेनेच्या कार्यालयात श्री ची प्रतिष्ठापणा.

 

सोलापूर // प्रतिनिधी 

शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या कार्यालयात श्री गणेशोत्सवा निमित्त श्री ची प्रतिष्ठापणा महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष श्री. दशरथ नंदाल यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
श्री. गणेशोत्सवानिमित्त शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने पद्मशाली चौक येथील कामगार सेना कर्यालयात श्री गणरायाचे मुर्ती प्रतिष्ठापणा कामगार सेनेचे अध्यक्ष श्री. दशरथ नंदाल यांच्या हस्ते व कामगार नेते विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या उपस्थित करण्यता आले. त्यानंतर विडी कामगार सेनेचे प्रमुख सौ. शोभाताई पोला यांच्या शुभहस्ते श्री गणरायांचे महाआरती करून जयघोष करण्यात आला. त्यानंतर पुजेस उपस्थित सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आला.
सदर प्रसंगी विठ्ठल कुऱ्हाडकर, पप्पु शेख, श्रीनिवास बोगा, प्रशांत जक्का, गणेश म्हंता, गुरूनाथ कोळी, रमेश चिलवेरी, रेखा आडकी, संजीव शेट्टी, अनिकेत दासरी, ॲड. मुनिनाथ कारमपुरी, पवित्रा कारमपुरी, संध्याराणी कुऱ्हाडकर, बालाजी भंडारी, विक्रम कारमपुरी, बालाजी भंडारी यांच्यासह कामगार सेना पदाधिकारी उपसिथत होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here