महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने अभिवादन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे पाहिले मुख्यमंत्री,आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त सातरस्ता येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव प्रा. नरसिंह आसादे सर, महिला काँग्रेसचे अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, अंबादास गुत्तीकोंडा, बाबुराव म्हेत्रे, भिमाशंकर टेकाळे, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, उपेंद्र ठाकर, तिरुपती परकीपंडला, लखन गायकवाड, राहुल बोळकोटे, शोभाताई बोबे, बसंती साळुंखे, पॉल जगले, VD गायकवाड, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here