मनसे शाखा उदघाटन जोमात

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

(तालुक्यातील शाखा उद्घाटनप्रसंगी अनेकांनी केला जाहिर प्रवेश).

सोलापूर // प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते चळे तालुका पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी अनेक युवकांनी मनसेत प्रवेश केलातालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, उपजिल्हा अध्यक्ष महेंद्र पवार, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, उपतालुका अध्यक्ष बालाजी गोवे, विभाग अध्यक्ष नागेश इंगोले, शाखा अध्यक्ष खंडू बंडगर,उप शाखा अध्यक्ष आनंद मोरे, तेजस गांजले, विद्यार्थी सेना उपाध्यक्ष अजय मोरे,, शुभम काकडे इत्यादी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here