भोसे येथे अभिजीत आबा पाटील व सर्व संचालक मंडळाला भव्य सत्कार समारंभ! (विठ्ठल सहकारीचे 5,25 हजार यशस्वी गाळप पूर्ण)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणुनगर गुरसाळे, या साखर कारखान्याने पाच लाख 25 हजार गाळप पूर्ण केल्याबाबत व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सर्व शेतकरी सभासदारांची मागील 2 ते 3 वर्षापासून थकीत राहिलेली सर्व ऊस बिले देऊन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दिलेला शब्द खरा केल्याबद्दल विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भावी आमदार अभिजीत आबा पाटील यांचा व त्यांच्या सर्व संचालक मंडळाचा भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे आज संध्याकाळी दिनांक 06 वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अभिजीत आबा पाटील मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here