भीमा कारखान्यावर ऊसतोड महिला मजुरांना मोफत एक हजार साड्यांचे वाटप! (खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आज भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.विश्वराज (भैय्या) महाडिक व्हाईस चेअरमन श्री.सतीश (आण्णा) जगताप व कार्यकारी संचालक सुर्यकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून कारखाना कार्यस्थळावर अधिकाऱ्यांच्या मार्फत ऊसतोड महिला मजुरांना मोफत एक हजार साड्यांचे कारखाना वाटप करण्यात आले.

यावेळी झाकीर मुलानी, बंडुसाहेब शेख,भीमा कामगार संघटनेचे भगवान काका बाबर, सचिव महादेव (आबा) बाबर, कारखान्याचे ऑफिस सुपिरीडेट, भाऊसाहेब (नाना) जगताप,शेती अधिकारी एम.ए.पाटील,फायनान्स मॅनेजर बागल,जनरल मॅनेजर फटागंरे, साहेब,प्रोडक्शन मॅनेजर लडकत साहेब, लेबर ऑफिसर पाटीलसो, दिलीप पाटील, अशोक लंगोटे, प्रसिद्ध प्रमुख आकाश नाळे,अतुल जाधव व आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here