भारतीय जनता पार्टीची जम्बो कार्यकारिणी जाहीर.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भारतीय जनता पार्टीची जम्बो कार्यकारिणी जाहीर.

(जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांनी जाहीर केल्या जिल्ह्यातील विविध निवडी)

सोलापूर // प्रतिनिधी

भाजयुमो अर्थात भारतीय जनता युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात एक अध्यक्ष, एक कोषाध्यक्ष यांच्यासह चार सरचिटणीस , दहा उपाध्यक्षांचा समावेश आहे.
तसेच विविध तालुकाध्यक्षांचीही निवड करण्यात आली. ‘भाजपा’चे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी ही निवड जाहीर केली.
प्रकाश घोडके यांची अध्यक्षपदी तर विलास व्हनमाने यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
अन्य पदाधिकारी याप्रमाणे मंगळवेढयातील सरचिटणीस- सुदर्शन यादव , विकास वाघमारे , प्रदीप पाटील , रणजितसिंह जाधव . उपाध्यक्ष- बाळासाहेब पराडे – पाटील , चंद्रकांत कांबळे , सचिन घोडके , लखन बाफना , प्रभाकर बिराजदार , सुभाष इंदलकर , सागर सरडे , राहुल मदने , सुनिल कांबळे , अकील मुलाणी , दत्तात्रय ढवळे- पाटील ,
मल्लिकार्जुन दारफळे , उमेश सर्वगोड . चिटणीस – आदेश कांबळे , विशाल जाधव , अजित बारंगुळे , सागर तेली , अमोल मोहिते , शिलवंत छपेकर प्रवीण कदम , अमोल पवार , नागेश रामपुरे , विकास वलेकर.
‘भाजयुमो’चे तालुका व शहरनिहाय अध्यक्ष असे ;
अक्कलकोट तालुका – दयानंद बमनळ्ळी , अक्कलकोट शहर – ऋषिकेश लोणारी , उत्तर सोलापूर तालुका – संभाजी दडे , दक्षिण सोलापूर तालुका – संदीप टेळे , बार्शी तालुका – बाबा गायकवाड , बार्शी शहर – महेश गोरे , मोहोळ तालुका – शंकर कोल्हाळ , सांगोला तालुका – दुर्योधन हिप्परकर ,
मंगळवेढा तालुका – विठ्ठल सरगर , करमाळा तालुका – सचिन गायकवाड , माढा तालुका – उमेश पाटील , पंढरपूर तालुका – सुनील भोसले , पंढरपूर शहर- रोहित पालकर.
या निवडीप्रसंगी जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण , कार्यालय मंत्री सिद्धेश्वर गाडे उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here