भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथी निमित्त सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने आभिवादन कार्यक्रम

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांच्या प्रतिमेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, नगरसेवक विनोद भोसले, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास बाबा करगुळे, भिमाशंकर टेकाळे, अंबादास गुत्तीकोंडा, तिरुपती परकीपंडला, उपेंद्र ठाकर, लतीफ शेख, नूर अहमद नालवार, राहुल वर्धा, राजेश झंपले, लखन गायकवाड, सुमन जाधव, पुरुषोत्तम श्रीगादी, महेश जोकारे, महेश लोंढे, प्रवीण जाधव, मेघश्याम गौडा, रजाक कादरी, इलिहास शेख, हरीश गायकवाड, सोमनाथ व्हटकर, समीर काझी, श्रीकांत दासरी, आप्पासाहेब बगले, अंजलीताई मंगोडेकर, प्रा सिद्राम सलवदे, मल्लेशी बिडवे, रमेश हासापुरे, प्रवीण जाधव, अशोक कोनापुरे, शोभाताई बोबे, वीणाताई देवकते, प्रमिला तुपलवंडे, मुमताज तांबोळी, मोनिका सरकार, बसंती साळुंखे, अनिता भालेराव, स्नेहल शिंदे, धीरज खंदारे, नीता बनसोडे, शारदा काळे, चंदाताई काळे, देवेंद्र सैनसाखले, राधाकृष्ण पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here