भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुप च्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

स्वातंत्र्यवीर वि. दा .सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन वृद्धेश्वर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजर
श्री सुधीर मेढेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले

यावेळी प्रमुख उपस्थितीत भाजपा युवा मोर्चा मा अध्यक्ष विदुल अधटराव. प्रशांत (बाबा) धुमाळ. निलेश (गोलू) लकेरी. आदम बागवान. चांगदेव खरात. विजय (भैय्या) दहिवडे. सतीश सासवडकर.अजय दहीवडे. सचिन जोशी. अक्षय (सोनू) नायकुडे. अर्जुन देवमारे . अक्षय सासवडकर. पुंडलिक (बुवा )गुळखेडकर. सुहास वाघमारे. ऋतुराज रोपाळकर .मयूर (बबलू) बनकर .आकाश पोळ . इस्माईल बागवान.
. इत्यादी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here