भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्यावतीने पंढरपूरमध्ये, पाणपोईचे उद्घाटन संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भारतीय जनता पार्टी वर्धापन दिनाच्यानिमित्त स्व पांडुरंग बाबुराव अधटराव. स्व अंकुश (लहू) बबन निबाळकर. स्व लालचंद गणेश लकेरी यांच्या स्मरणार्थ पाणपोई उद्घाटनसमारंभ दि 6.4.22. वेळ सायंकाळी 7 वा संपन्न झाला. ना कुण्या जातीसाठी ना कुण्या धर्मासाठी ही तर फक्त तहानलेल्या जीवासाठी या उद्देशाने ही पाणपोई सुरू करण्यात आली आहे. या पाणपोईचे उद्घाटन डॉ. सादिक शेख यांच्या शुभ हस्ते झाले  प्रमुख उपस्थित भाजपा युवा मोर्चा मा अध्यक्ष विदुल अधटराव. भैय्या दोशी. प्रशांत खलीपे .कैलास माने .अशोक विटकर. लखन ननवरे. शिवप्रसाद स्वामी. दीपक राऊत( माळी) .पप्पू करपे. तुकाराम चव्हाण .अविनाश ठोंबरे. धनंजय हुंडेकरी. अमोल सासवडकर. मोहन देवमारे .नवनाथ सुडके. सुरज गोसावी. अर्जुन देवमारे. पांडुरंग करकमकर. आदम बागवान. चांगदेव खरात .नेहाल चौगुले. अनील कटके. जयदीप माने. सौरभ सपताळ. सुहास वाघमारे. राहुल कांबळे . इंद्रजीत वाघमारे .रवी ननवरे. अमित कांबळे. प्रकाश गायकवाड. रोहन लकेरी .महेश मोरे. व उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश (गोलू )लकेरी .प्रशांत धुमाळ. विजय दहीवडे .अक्षय नायकुडे .अक्षय सासवडकर. आकाश पोळ. सुरज बनकर. अजय दहीवडे. धनंजय निंबाळकर .स्वप्नील यादव. इस्माईल बागवान .ऋतुराज रोपळकर. करण लकेरी. सचिन जोशी. मन्सूर बागवान. श्याम वाघमोडे .मयुर बनकर .आदींनी परिश्रम घेतले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here