भागीरथी महिला संस्थेच्या सभासद नोंदणी अभियानासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच पुणे व सांगली सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जाळे निर्माण करणाऱ्या, भागीरथी महिला संस्थेच्या नवीन सभासद नोंदणीसाठी महिलांचा वाढता प्रतिसाद मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात मिळत आहे.
भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती धनंजय महाडिक (वहिनीसाहेब), यांनी केलेल्या सभासद नोंदणी अभियानाला मोठ्या प्रमाणात प्रसाद मिळत असून या माध्यमातून सर्व महिला वर्गांमध्ये, आनंदाचे उत्साह जे वातावरणातून यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण महिला वर्गामध्ये काम करण्याची प्रेरणा यामधून मिळत असल्याचे यावेळी दिसत आहे.
या नोंदणी अभियानासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांची माहिती आज बि.जी कुरवलकर सर, यांनी सर्व सभासद महिलांना यावेळी सांगितली. त्यानंतर सौ अरुंधती (वहिनीसाहेब) महाडिक यांनी सर्व महिला भगिनींना यावेळी मार्गदर्शन केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here