बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक स्थेच्या वतीनेच माणूस म्हणून एक हात मदतीचा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
पंढरपूर नदी पाञात आश्रेयास आसलेल्या निराधार कुटुंबातील एक महीला आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्या महीलेची प्रसुती झाली तेथील काही जबाबदार नागरिकांनी त्या महिलेस पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले
ही बातमी बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेला समजताच तात्काळ त्या महीलेला बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा म्हणून त्या महिलेला पोष्टीक आहार व बाळाला कपडे अंथरून पागरून व ईतर आवश्यक वस्तू देण्यात आले
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here