“बारामती लाईव्ह” च्या वतीने मा.दत्तात्रय नाईकनवरे यांचा यथोचित “सन्मान”!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

बारामती लाईव्ह” च्या वतीने मा.दत्तात्रय नाईकनवरे यांचा यथोचित “सन्मान”!

 

बारामती लाईव्ह यांनी वंचित,पिडीत अपेक्षित व सर्व वंचित घटकातील गोरगरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी दिवस रात्र एक करीत उत्तमरित्या कामगिरी बजावणा-यांना सन्मानपत्र देण्यात आले आहे.

त्याच बरोबर सामाजिक ,शैक्षणिक,राजकिय, क्रिडा या क्षेत्रात निपक्षपातीपणाने कार्य करीत असलेले मा.दत्तात्रय नाईकनवरे यांना त्यांच्या कार्याची दखल घेत बारामती लाईव्ह यांच्या वतीने महाडिजीटल मिडीया असोशिएशन संलग्न सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे.

याप्रसंगी अॅडिशनल एस.पी.मिलींद मोहीते, पी.आय. महेश ढवाण,पी.आय.नामदेव शिंदे,पी.आय.सोमनाथ लांडे,अॅड.पाटसकर, अमित बगाडे आदी उपस्थित होते.

 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here