बळीराजा शेतकरी संघटनेची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा महिला सह संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. असा ठराव एकमताने करण्यात आला.
नवीन कार्यकारिणी निवड कार्यकारिणी मार्च 2022 मध्ये लवकरच जाहीर करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटना केंद्रीय अध्यक्ष श्री पंजाबराव पाटील श्री बी जी काका पाटील प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र,प्रदेशाध्यक्ष श्री.नितीन बागल, युवा प्रदेशाध्यक्ष डॉ.उमेश देशमुख, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री.रामदास खराडे, माऊली जवळेकर, तानाजी सोनवले, औदुंबर सुतार, बाबुराव डोके, अण्णा सुपवानर रमेश भोसले, दादा यादव, महादेव कौलगे ,नामदेव कौलगे, समाधान काळे, विशाल वाघ आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत वरील निर्णय घेण्यात आला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here