फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

‘होळकरांची सून होती बहुगुणी’ ’शिक्षणाची ओढ होती लहानपणी

‘गरज ओळखून सुखावले सर्वजण’ ‘अशी जाहली दूरदृष्टी एक मर्दानी’

अहिल्याबाई होळकर या स्वाभिमानी, दक्ष, धर्मकारणात सर्वस्व दानी होत्या.त्यांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने रयतेची मने जिकंली.असामान्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील यांनी करून विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी कार्यालयीन अधिक्षक वर्षा कोळेकर, पर्यवेक्षक सौ.वनिता बाबर,   श्री.सतीश देवमारे, सौ.शितल बिडवे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here