फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सांगोला येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त संस्थेचे  चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे कॅम्पस  डायरेक्टर श्री संजय अदाटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, अकॅडमिक डीन प्रा. टी एन जगताप  सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here