फॅबटेक टेक्निकल कॅंम्पसध्ये महात्मा गांधी  व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सांगोला: फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठया उत्साहात  साजरी करण्यात आली. प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे कार्यकारी संचालक श्री.दिनेश रुपनर व कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर बी शेंडगे,फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस,कल्चरल कॉ-ओर्डीनेटवर प्रा. अमोल मेटकरी, प्रा. अमोल पोरे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here