प्रभाग 9 एकता नगर येथील डांबरी रस्ता करण्याचा कामाचा भूमिपूजन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग मार्फत सोलापूर महापालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांचा विकास योजने अंतर्गत आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातुन प्रभाग क्रमांक 09 एकता नगर येथे डांबरी रस्ता करण्याचा कामाचे भूमिपूजन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी दहा लाख रुपये निधी उपलब्ध करून दिले आहे.

एकता नगर भागातील अंतर्गत रस्ते होत असल्याबद्दल तेथील नागरिकांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे आभार व्यक्त केले.

या रस्ता कामाच्या भूमीपूजन प्रसंगी, कर्णिक नगर चेअरमन टी. बी. राठोड, एकता नगर चेअरमन नंदकुमार राठोड कॉंग्रेस शहर उपाध्यक्ष संघमित्रा चौधरी, युवक कॉंग्रेस कार्याध्यक्ष ओमकार गायकवाड, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, दत्त मंदिराचे अध्यक्ष बाबुराव माने, ओंकार गायकवाड, उमर मुकेरी, कोटा ताई, कारटकर, काटे साहेब, बिराजदार साहेब, लोणी साहेब, पतंगे साहेब, एकबोटे काकू, हरहरे काकू, स्नेहलताई देवकर, यांच्यासह या भागातील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here