प्रभाग क्रमांक १६ जगजीवनराम वस्ती येथे आ. प्रणितीताई शिंदे यांच्या वतीने रमाई आवास योजना माहिती शिबीर व नवीन लाभार्थी नोंदणी शिबीरास उत्तम प्रतिसाद

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
  1. प्रभाग क्रमांक १६ जगजीवनराम वस्ती येथे आ. प्रणितीताई शिंदे यांच्या वतीने रमाई आवास योजना माहिती शिबीर व नवीन लाभार्थी नोंदणी शिबीरास उत्तम प्रतिसाद

 

सोलापूर // प्रतिनिधी 

आनुसुचित जाती जमाती समितीचे अध्यक्ष आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या संयुक्त विद्यमानाने प्राभाग क्रमांक १६ मधील वाबण्णा वाचनालय येते रमाई आवास योजना माहिती शिबिर व नवीन लाभार्थी नोंदणी शिबिर आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले
यावेळी आमदार प्रणितीताई शिंदे म्हणाले की ही रमाई आवास योजना शासनाची योजना असून आत्तापर्यंत योजना तळागाळातील लोकांपर्यंत कधीही पोचलेला नाही त्यासाठी ही रमाई आवास सर्व नागरिकांना लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक भागात असे शिबीर आयोजन करून तळागाळातील सामान्य लोकांना लाभ करून देणार आहे तरी सर्व नागरिकांनी ही रमाई आवास योजनाची लाभ घ्यावा असे मनोगत व्यक्त केले

सदर कार्यक्रमात माजी महापौर संजय हेमगड्डी , बाबुराव म्हेत्रे , नागनाथ कासलोलकर , कारंजे साहेब , वाघमारे साहेब , आदीनी मनोगत व्यक्त केले

या शिबीरास कारंजे साहेब जगदानी वाघमारे साहेब गणेश कोळी साहेब व त्यांच्या टिम या अधिकारने काम पाहिले यावेळी जगजीवनराम वस्ती येथील नागरिकांनी चांगला प्रतिसाद देऊन नवीन नोंदणी करून घेतले

यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी नगरसेवक नरसिंग कोळी माजी नगरसेविका आशाताई म्हेत्रे प्रदेश महिला सचिव सुमन जाधव B ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बाबुराव म्हेत्रे मोची समाजाचे उपाध्यक्ष नागनाथ कासलोलकर मोची समाज युवक अध्यक्ष यल्लाप्पा तुपदोळकर रथोत्सव अध्यक्ष राजू निलगंटी माजी युवक अध्यक्ष कुरमय्या बोंतालेलु एकता ग्रुपचे माजी अध्यक्ष वेदमूर्ती म्हेत्रे उमेश निलगंटी सतीश महाराज म्हेत्रे विठ्ठल ढाले शिवा गुदपे सुनील आयवळे मारुती जगलेर महेश सुपते राम म्हेत्रे नरसिंग म्हेत्रे आदी उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here