पूर्व विभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाची १ ऑक्टोंबर रोजी वार्षिक सर्व साधारण सभा.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पूर्व विभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाची १ ऑक्टोंबर रोजी वार्षिक सर्व साधारण सभा.

सोलापूर // प्रतिनिधी

पूर्व विभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाची वार्षिंक सर्वसाधारण सभा १ ऑक्टोंबर २०२१ शुक्रवार रोजी सायंकाळी ५ वाजता कामगार सेना कार्यालय (पद्मशाली चौक) येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.
पूर्व विभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १ ऑक्टोंबर २०२१ शुक्रवार रोजी सायंकाळी ५ वाजता कामगार सेना कार्यालय (पद्मशाली चौक) येथे संस्थापक अध्यक्ष विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. सदर बैठकीत मागील सभेचे वृत्तांत वाचुन मंजुर करणे, सन २०२० – २१ चे हिशोब मंजूर करणे, सन २०२१ सालाचे नवरात्र सुसूत्रता समिती पदाधिकारी नेमणे, सार्वजनिक नवरात्र मंडळाचे समस्या सोडविणे, आयत्या वेळेचे विषय या विषयांवर चर्चा होणार आहे.
तरी सर्व नवरात्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व देवी भक्तांनी उपस्थित राहावे. असे आव्हान संस्थापक अध्यक्ष विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here