पूर्व विभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने नुतन पोलीस आयुक्त श्री. बैजल यांचा सत्कार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूरला नुकतेच पदभार घेतलेले नुतन पोलीस आयुक्त श्री. हरीश बैजल यांचे पूर्व विभाग नवरात्र महोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
सदर प्रसंगी संस्थापक अध्यक्ष विष्णु कारमपुरी (महाराज), उत्सव समिती अध्यक्ष लक्ष्मीनारायण दासरी, उपाध्यक्ष शहानवाज कंपली, विठ्ठल कुऱ्हाडकर, गुरूनाथ कोळी, प्रसाद जगताप, श्रीनिवास बोगा, राजू पवार यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here