पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सन्मान

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सन्मान

सोलापूर // प्रतिनिधी 

जिल्ह्यातील उत्कृष्ठ काम केलेल्या महसूल, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि कोरोना काळात काम केलेल्या अधिकारी, कर्मचारी, कोरोना योद्धे, सामाजिक संस्था यांचा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.           

यावेळी स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय धोंडिबा लिबारेआणि गोवर्धन भगरे यांच्या पत्नी श्रीमती मथुराबाई भगरे यांचा पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त पि. शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार आदी उपस्थित होते.

सन्मानार्थी खालीलप्रमाणे

उत्कृष्ट तपास अधिकारी 2021 डॉ. प्रिती प्रकाश टिपरे, सहाय्यक पोलीस आयुक्त

पोलीस महासंचालक यांचे सन्मारचिन्ह- सुरजीतसिंह रतनसिंह रजपुत (पोलीस निरीक्षक), श्री सैपन चाँदसाब जमादार (सहाय्यक फौजदार), आनंद भगवान काजुळकर( राखीव पोलीस निरीक्षक), पोलीस नाईक बालाजी दगडू पोतदार, संदीप सुखदेव जावळे, विजयकुमार विश्वनाथ वाळके,

15 वर्षे उत्तम सेवा केलेबद्दल राज्य शासनाकडील पदक -सहा. फौजदार- एस.ए. देवकर, एस. व्ही.मेटे, व्ही.बी.भानवसे, ए.डब्यु जगदाळे, ए.एस.साबळे, आ.ए.भानवसे, पी.पी.मोरे, पी.एम. संगवे, एन.बी. थोरात,

महात्मा फुले जन आरोग्य योजना –

अश्विनी रुरल कॅन्सर रिसर्च ॲन्ड रिलिफ सोसायटी,श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर,अश्विनी रुरल मेडीकल कॉलेज सोलापूर, कुंभारी

वनसंरक्षक वन्यजीव पुणे सोलापूर वनविभाग- श्रीमती एस.व्ही नगराळे (वनपरिक्षेत्र अधिकारी), माळढोक पक्षी अभयारण्य करमाळा, सोलापूर

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय, सोलापूर- अजय दत्तात्रय गुरव, कृषि पर्यवेक्षक, दयानंद कालीदास चापले, कृषि सहाय्यक, बार्शी, प्रशांत हनुमंत चव्हाण, कृषि सहाय्यक, मोहोळ, कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत उल्लेखनीय कार्य- नानासाहेब नारायण लांडगे, कृषि अधिकारी, बार्शी, बलराज सतिश गोसावी, कृषि अधिकारी माढा, बाळासाहेब भिमराव सावंत कृषि अधिकारी सांगोला

कोविड योध्दा प्रमाणपत्र

जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर-उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, तहसीलदार अंजली मरोड,

जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर- डॉ.अग्रजा चिटणीस, वैद्यकिय अधिकारी, डॉ. सोनिया बागडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. स्मिता सुरेश शिंदे, बालरोग तज्ञ प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, माळशिरस, डॉ. सदानंद व्हनकळस, बालरोग तज्ञ प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय,माढा

सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग 

वैद्यकिय अधिकारी -डॉ. लता पाटील, डॉ. सायली शेंडगे, डॉ.जैद शेख (स्वॅबर), पल्लवी रोकडे लॅबटेक्निशयन,सुरेखा कनाळे,आरोग्यसेविका, विणा सुरवसे आशा स्वयंसेविका, महेश चितली, फार्मासिस्ट, सिध्दराम  मेंडगुदले, समुदाय संघटक,

पोलीस आयुक्त, सोलापूर शहर- ए.जे. तारानाईक, पोलीस हवालदार पोलीस कल्याण विभाग

पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण- महेश विठ्ठल मुंढे पोलीस उपनिरीक्षक, करकंब पोलीस ठाणे, सुनिल हरी साळुंखे, सहाय्यक पोलीस फौजदार, सुरक्षा शाखा, सोलापूर, सिरमा नारायण गोडसे, पोलीस हवालदार, करकंब पोलीस ठाणे.

राज्य राखीव पोलीस बल गट क्र 10 सोलापूर- एल.टी. राजपूत, पोलीस निरीक्षक, एन.ए.टिंगरे पोलीस उपनिरीक्षक  व्ही.एस. परदेशी, सहाय्यक फौजदार, एस. व्ही, व्हटकर, सहाय्यक पोलीस हवालदार, बी. एम लोंढे सहाय्यक पोलीस नाईक एस व्ही सेवकर, सहाय्यक पोलीस शिपाई

जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर (रेमडिसिव्हर इंजेक्शन टीम)- सुखदेव ए. पाटील, परमेश्वर शिवाजी कांबळे, डिस्ट्रीक्ट केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोशिएशन, सोलापूर अध्यक्ष, बसवराज चन्नाप्पा मनुरे, उपाध्यक्ष, सिध्देश्वर अशोक घाळे, गणेश नागप्पा शिंपी, अमर भिंगे,सुहास म्हेत्रे, गणेश जगताप, काशीनाथ बुरांडे, सुनिल जाजु,

पोलीस आयुक्त सोलापूर शहर – कमलाकर वसंतराव पाटील  वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अजितसिंह शिवाजीराव देशमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल, सागर दत्तात्रय मुटकुळे, पोलीस कॉन्स्टेबल.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here