पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला को-जनरेशन, असोसिएशन ऑफ इंडियाचा पुरस्कार प्राप्त

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मुंबई येथे को.जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया पुणे यांनी आयोजित केलेल्या कार्यपरिषद व पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहून विविध प्रकारची नवनवीन कल्पनांची माहिती घेतली.

आपल्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास यावेळी विकास पुरुष नितीनजी गडकरी साहेब व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार हा कष्टकरी शेतकरी व ऊस उत्पादक सभासद यांचे वतीने स्वीकारण्याचे भाग्य मला लाभले असे वक्तव्य प्रशांतराव परिचारक यांनी केले.

सन 2005 सा महाराष्ट्र मध्ये श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने को जनरेशन प्रोजेक्ट प्रथम सुरू केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार प्रशांतराव परिषद यांनी सांगितले.

या कार्यक्रम प्रसंगी सोबत पांडुरंग कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलास खुळे सर संचालक तानाजी वाघमोडे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here