पांडुरंग कारखान्याकडून संक्रांतीनिमित्त कामगारांना तिळगुळ वाटप

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्रीपुर तालुका माळशिरस येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडून कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून मकर संक्रांती निमित्त, सर्व कामगार बंधूंना तिळगुळाची वाटप करून संक्रांतीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, व्हाईस चेअरमन कैलास खुळे, युनियन पदाधिकारी व सर्व कामगार बंधू उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here