पहिल्याच दिवशी पंढरपूरातून एसटी प्रवासासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! (महिलांना एसटी प्रवासासाठी तिकिट दरात सरसकट ५० टक्के सवलतीसाठी आदेश जाहिर)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राज्य सरकारने महिलांसाठी आता एसटी प्रवासांत ५० टक्के सूट मिळणार असल्याचे जाहीर केले होते. राज्य सरकारने आदेश जाहीर करून महिला सन्मान योजना लागु केली.

राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेतील तिकिटदरात महिलांना ५० टक्के सवलत दिल्याने पहिल्याच दिवशी पंढरपूर बस स्थानकात महिलांचा प्रवासासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

राज्य सरकारने महिलांसाठी चागली योजना राबवली आहे अशाच प्रकारे सरकार महिलांसाठी नवनवीन योजना राबवतील अशी प्रतिक्रिया महिला प्रवाशांनी दिली.

राज्य सरकाने आजपासून महिलांसाठी सर्व प्रकारच्या बसेस मध्ये 59 टक्के तिकिट दरात सवलत मिळणार असल्याचा आदेश जाहिर केला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here