पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन!(सन्मित्र ग्रुपचा स्तुत्य उपक्रम)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुप तर्फे आधार कार्ड व मतदान कार्ड लिंक करणे ची मोहीम व फळझाडांच्या रोपांचे वाटप आधी विविध कार्यक्रमांचे आयोजन, पंढरपूर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे मा. शहराध्यक्ष यांनी आयोजित केले आहे.
प्रत्येकवेळी, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून पंढरपूर शहर व तालुक्यातील अनेक गोरगरीब तसेच वंचित नागरिकांना मदतीचा हात देणाऱ्या सन्मित्र ग्रुपच्या विदुल अधटराव यांनी, हा स्तुत्य उपक्रम आयोजित केला असून या उपक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी आपले स्वतःचे आधार कार्ड मतदान कार्ड ला लिंक करून घ्यावे त्याचप्रमाणे फळझाडांच्या रोपांची वाटप करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे मा शहराध्यक्ष विदुल अधटराव , यांनी आमच्या प्रतिनिधीशी. बोलताना दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here