पंढरपूर काँग्रेस कमिटीच्या वतीने आझादी गौरव पदयात्रा संपन्न!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने ०९/०८/२०२२ ते १३/०८/२०२२रोजी पर्यंत आझादी गौरव पदयात्रेच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाचे विचार रसातळापर्यंत पोहोचविण्यासाठी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचेअध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष नागेश भाऊ गंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुक्यात व शहरात आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली याच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाने आत्तापर्यंत गोरगरिबांना न्याय देण्याचे काम कशाप्रकारे केले त्यांचे विचार तळागाळातील प्रत्येक नागरीकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हि मोहीम राबविण्यात आली.

यावेळी कॉंग्रेस पक्षाचे मा.अमरजीत पाटील, मा.नागेशभाऊ गंगेकर,राजेश भादुले,राजाभाऊ उराडे, गणेश माने,मधुकर फलटणकर,सुहासकाका भाळवणकर,समिर कोळी,ह.भ.प.किरण महाराज जाधव,सुनंजय पवार आदी सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here