पंढरपुरात सन्मित्र ग्रुपच्या वतीने प्राण्यांसाठी पाणपोई सुरू (भाजपाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दत्ता दहिवडकर यांनी केले उद्घाटन)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भारतीय जनता पार्टी वर्धापन दिनानिमित्त संतपेठ ज्योतिर्लिंग चौक पंढरपूर येथे भाजपा युवा मोर्चा सन्मित्र ग्रुपच्या वतीने पाणपोई सुरू करण्यात आली
.सदर रस्त्यावरून जनावरे व भाविकाची रहदार होत असते त्यांची पाण्याची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन पाणपोई सुरू केली .

यावेळी व पाणपोईचे उद्घाटन . दत्ता दहिवडकर.यांचे शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधीर मेढेकर हे होते

प्रमुख उपस्थितीत भाजप युवा मोर्चा मा अध्यक्ष विदुल अथटराव .नागेश बागडे (महाराज). बाळासाहेब देवमारे .प्रशांत सुरवसे. विवेक शिंदे. अमोल डोके. समीर बागवान. मिलिंद (बापू) दावले. दीपक येळे .ऋषिकेश भालेराव. जावेद शेख. शिवप्रसाद (आप्पा) स्वामी. पोपट काटे. दत्ता चंदनशिवे. महेश ओतारी. गणेश बागडे. विनोद वाघमारे.
सदाभाऊ वाघमारे. दीपक बनसोडे. उपस्थित होते

तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश (गोलू) लकेरी. अजय दहिवडे. सतीश सासवडकर. सुरज बनकर. शुभम भोसले. करण लकेरी. ऋतुराज रोपाळकर .अक्षय नायकुडे. सचिन जोशी. आदित्य भोसले. प्रकाश बनकर. गणेश देशमुख. यांनी परिश्रम घेतले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here