नीट परीक्षेत उत्तम गुण मिळवणारा विद्यार्थ्याचा सुकृत पाटील यांचा मनसेच्या वतीने सत्कार!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शिवरत्न ज्युनिअर कॉलेज गादेगावचा विद्यार्थी सुकृत पाटील या विद्यार्थ्याने NEET परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केल्याबद्दल मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांने नीट परीक्षामध्ये ७२० पैकी ६३७ गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले. MBBS साठी महत्वपूर्ण मानली जाणारी NEET परीक्षा इतक्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे त्याचा MBBS साठी प्रवेश निश्चित होईल .

यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील ,वडील भीमाशंकर पाटील ,जयंत भोसले विश्वस्त अनिल आप्पा बागल,संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे सर ,हेमंत पवार,नागेश इंगोले,शुभम काकडे,हनुमंत लोखंडे आदींची उपस्थिती मध्ये त्याचे अभिनंदन करण्यात आले,

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here