नतदृष्ट संचालक मंडळाने गेटवर रोखल्यामुळे आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो:- माऊली भाऊ हरणवळ

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त केला होता तैनात

आज झालेल्या पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या 45 व्या व ४६व्या वार्षिक ऑनलाइन सर्वसाधारण सभेसाठी, कारखान्याच्या ऊस उत्पादक सभा दर शेतकऱ्यांना गेटवर पोलीस प्रशासनाकडून रोखण्यात आल्यामुळे भाजपाचे नेते माऊली हरणवळ यांनी गेटवरच थांबत या सर्व गोष्टीचा जाहीर निषेध केला. यावेळी त्यांनी असे सांगितले की कोणत्याही प्रत्येक सभासद आकडे अँड्रॉइड मोबाईल नाही व आम्हाला सभेला उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी म्हणून आम्ही साखर आयुक्त साखर सहसंचालक जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार मागणी केली असता आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले व आज हि सभा होत असताना, व्हिडिओ आम्हाला गेटवरच रोखण्यात आल्यामुळे आम्ही सर्व सभासद व मी स्वतः भारतीय जनता पार्टीच्या वतीने या सर्व गोष्टीचा जाहीर निषेध करतो असे यावेळी त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here