दि पंढरपूर अर्बन बँक निवडणूक:आज “या” तीन जणांचे उमेदवारी अर्ज केले दाखल!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

दि पंढरपूर अर्बन बँक निवडणूक:आज “या” तीन जणांचे उमेदवारी अर्ज केले दाखल!

पंढरपूर येथील प्रतिष्ठित मानली जाणारी दि पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रकिया सुरु असून आज पंढरपूर अर्बन बँक बचाव समविचारी आघाडीच्या वतीने माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, मंदार बडवे ,हरिदास शिरगिरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गीड्डे ,संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नगरसेवक किरणराज घाडगे, नगरसेवक लखन चौगुले ,नगरसेवक संजय बंदपट्टे, नगरसेवक मोहम्मद उस्ताद ,राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील ,मनसे विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, शहराध्यक्ष संतोष कवडे ,उप शहराध्यक्ष गणेश पिंपळनेरकर ,सुरज पेंडाल ,मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे ,युवा नेते प्रसाद कोळी, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अवधूत गडकरी ,ओंकार जाधव, राहुल पवार ,संतोष गायकवाड, आकाश रणदिवे ,मनसे विभाग अध्यक्ष नागेश इंगोले,विनोद बाबर, इत्यादी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here