टाकळी सिकंदरच्या चव्हाण कुटुंबीयांना विश्वराज महाडिक यांची सांत्वन पर भेट

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

टाकळी सिकंदरच्या चव्हाण कुटुंबीयांना विश्वराज महाडिक यांची सांत्वन पर भेट

टाकळी सिकंदर चे श्री.साहेबराव भगवान चव्हाण यांचे काल पहाटे मेंदूतील रक्तस्त्रावा मुळे दुःखद निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले एक मुलगी,सुना नातवंडे असा परिवार आहे. कै.साहेबराव उर्फ नानासाहेब चव्हाण हे भीमा सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष कामगार होते.प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी अलीकडेच स्वेच्छा निवृत्ती घेतली होती.भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. विश्वराज महाडिक यांनी चव्हाण कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

 

याप्रसंगी भीमा परिवाराचे संघटक समन्वयक प्रा संग्राम चव्हाण,भाऊसाहेब वसेकर,दगडू डोंगरे नागेश चव्हाण, संतोष चव्हाण, राहुल चव्हाण अभिजीत चव्हाण,हरिदास चव्हाण,दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here