जेष्ठ नेते रामसिंग आंबेवाले यांची सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

जेष्ठ नेते रामसिंग आंबेवाले यांची सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

 

लोधी समाजातील जेष्ठ नेते रामसिंग आंबेवाले यांची सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या वतीने आज रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले, सोमपा गटनेते चेतनभाऊ नरोटे, प्रदेश चिटणीस किसन मेकाले गुरुजी, रवी आंबेवाले, सज्जन मनसावाले, शंकर कजाकवाले, राजेश झंपले, गोपाळ कजाकवाले, रमेश कैय्यावाले, राजेश सकी, अतुल कोळेकर, मुकेश फत्तेवाले, अमोल भोसले, रोहित मनसावाले, राहुल दिल्लीवाले, आकाश दिल्लीवाले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

त्यांचा निवडीबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहर अध्यक्ष प्रकाश वाले, सोमपा गटनेते चेतनभाऊ नरोटे, जेष्ठ नेते किसन मेकाले गुरुजी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here