जागतिक महिला दिनानिमित्त कार्यतप्तर महिलांचा सन्मान

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

जागतिक महिला दिनानिमित्त कार्यतप्तर महिलांचा सन्मान

पंढरपूर येथे बहुजन रयत परिषद व NY5 ग्रुप यांच्या वतीने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यतप्तर महिलांचा सन्मान करून गौरविण्यात आले.

यावेळी प्रमुख सन्मान सौ.लक्ष्मी चव्हाण (प्रथम नगरादक्ष नगर पंचायत महाळुंग ), सौ. साधनाताई उगले (काँग्रेस नेते) सौ.आशाताई जमदाडे मॅडम, सौ. श्रेयाताई भोसले (जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवती ) सौ.साधनाताई राऊत (राष्ट्रवादी ओबीसी सेल ), सौ.डॉ. अनुराधा वाघमारे मॅडम, सौ.डॉ.अंजु आसबे मॅडम, सौ.सारिकाताई जाधव( शिवसेना पंढरपूर ), बनसोडे मॅडम, परचंडे मॅडम इ. महिलांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमचे अध्यक्ष
डॉ. सौ. प्रणिताताई भालके मॅडम होते.

कार्यक्रमाप्रसंगी नागेशभाऊ यादव (मा. नगरसेवक ), दुर्योधन यादव (दलित मित्र), ऍड. किशोर खिलारे, ऍड. बादल यादव, नाथा यादव, भाऊसाहेब कांबळे, पंढरीनाथ कदम, दत्तात्रय कांबळे सर दशरथ यादव,सत्यवान यादव, उमेश कांबळे, मिलन यादव, प्रदीप यादव, लोकेश यादव, प्रसाद यादव, सतीश मस्के अजित खिलारे, गणेश साठे, नितीन वाघमारे,नितीन यादव व संत पेठ मधील सर्व महिला व NY5 ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here