जनसेवा संघटनेच्या वतीने, अविनाश देडगे, यांचा संग्राम जाधव यांच्या शुभहस्ते सत्कार संपन्न!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

जनसेवा संघटनेच्या वतीने आज जनसेवा संघटनेचे, जिल्हा उपाध्यक्ष संग्राम जाधव, यांच्या हस्ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्याबाबत, अविनाश मोहन देडगे,यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संग्राम जाधव यांनी त्यांना पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.यावेळी‌ तारापूर येथील रोहित देडगे, नागनाथ देडगे,सुरज देडगे,डा नवनाथ देडगे, विशाल खरात, मुकेश देडगे,राजु देवकर‌ गणेश लोंढे, रविकिरण कोळी,मोहन देडगे,सौ.सूरेखा मोहन देडगे,महाविर देडगे, सुर्ली गावठाण तारापूर येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here