क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती टाकळी सिकंदर येथे दिमाखात साजरी!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(खर्चाला फाटा देत विविध सामाजिक उपक्रम राबवून जयंती साजरी:-भिमराव वसेकर)

टाकळी सिकंदर येथील चौकामध्ये आज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती अत्यंत दिमाखात साजरी करण्यात आली यावेळी मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले या जयंती उत्सवामध्ये अनावश्यक खर्चाला फाटा देत, अध्यक्ष विश्वास वसेकर, उपाध्यक्ष राजकुमार येवले व त्यांच्या सर्व टीमने अत्यंत चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवून की जयंती साजरी करून येणाऱ्या तरुण पिढीपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी मंडळाचे मार्गदर्शक भीमराव वसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमासाठी टाकळी सिकंदर येथील

भीमराव वसेकर (सरचिटणीस जिल्हा काँग्रेस), ब्रह्मदेव वसेकर (ग्रामपंचायत सदस्य), धर्मराज वसेकर (सदस्य), ज्ञानेश्वर वसेकर, विश्वास वसेकर (अध्यक्ष श्री सावता माळी रमण मंडळ), राजकुमार येवल (उपाध्यक्ष), चंद्रकांत वसेकर, रामभाऊ वसेकर, दीपक वसेकर (युवानेते), समाधान वसेकर, बाबुराव पाटील, नामदेव वसेकर (गुरुजी), आप्पा येवल (शेती अधिकारी), प्रशांत वसेकर, रामचंद्र वसेकर (मा. ग्रा. सदस्य), बाळासाहेब शेतकरी (गुरुजी), आनंद वसेकर, दिगंबर वसेकर, अमोल वसेकर, सोमनाथ वसेकर, अनिल वसेकर, स्वप्निल (मुन्ना) वसेकर, बाबा नामटे, पांडु वसेकर, पांडू जाधव, राहुल वसेकर, अतुल येवले, अमर वसेकर (सर), बिरमल वसेकर, राहुल बनसोडे, माऊली राऊत, सागर वसेकर, पोपट वसेकर,श्री सावता माळी मंगल कार्यालय अध्यक्ष या सर्वांनी सहकार्य करुन हा कार्यक्रम यशस्वी केला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here