कोल्हापूरात ह.पिर.झिम झिम साहेब यांच्या भेटीसाठी भव्य मिरवणूक निघणार!:रहीम सनदी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कोल्हापूर येथील राजारामपुरी येथे मानाचा मोठा पंजा ह.पिर.झिम झिम साहेब यांच्या भेटीसाठी भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे नेते मा.श्री.आ. महादेवराव महाडिक खा. धनंजय महाडिक युवाशक्तीचे प्रमुख पृथ्वीराज महाडिक तसेच जगप्रसिद्ध युट्युबर कृष्णराज महाडिक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

रविवार दिनांक ७ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता राजारामपुरी ३ गल्ली मेन रोड येथुन निघणार आहे. तरी सर्व भक्तांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मिरवणुकीची शोभा वाढवावी असे आवाहन धनंजय महाडिक युवाशक्तीचे शहराध्यक्ष रहीम सनदी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here