कै.मधुकर(बापु) पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कै.मधुकर(बापु) पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न.

 

सोलापूर // प्रतिनिधी

मोहोळ मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील दारफळ गावडी चे माजी सरपंच व श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै.मधुकर(बापू)पवार यांच्या तृतीय स्मृतिदिना निमित्ताने उत्तर सोलापूर तालुका राष्ट्रवादी युवक कॉग्रेस चे तालुकाध्यक्ष श्री बालाजी पवार यांच्या आयोजनातुन *रक्तदान शिबिर आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने साहेब यांच्या अध्यक्षतेखाली* व लोकनेते चे चेअरमन मा श्री बाळराजे पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.
यावेळी *सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक जितेंद्र बाबा साठे,उत्तर सोलापूर राष्ट्रवादी कॉग्रेस तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद,माजी सभापती नागेश साठे,संचालक शशिकांत पाटील,उपसभापती जितेंद्र शीलवंत,सरपंच भाऊसाहेब लामकाने,पोलिस निरीक्षक अरुण फुगे,सहा पो निरिक्षक बंडगर,हरीभाऊ घाडगे,पै दाजी गोफणे,पै शिवाजी आवटे,दीपक अंधारे,नसीर जहागीरदार सह,श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक,शिक्षक,कर्मचारी वर्ग व दारफळ गावडी परिसरातील राष्ट्रवादी कॉग्रेस चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
ऱक्तदान शिबिराचे नियोजन तालुकाध्यक्ष बालाजी पवार,नागेश बापु पवार,प्रभाकर पवार,कल्याण काळे यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here