आज मोहोळ तालुक्यातील औढी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(पांडुरंग आण्णा बचुटे यांनी दिली माहिती)

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

मोहोळ तालुक्यातील औढी येथे सोलापूर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज (दादा) डोंगरे यांच्या माध्यमातून विविध विकास कामांचे उद्घाटन समारंभ दिनांक 2 फेब्रुवारी 2022रोजी होणार असून या कार्यक्रमास भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा खा.धनंजय ऊर्फ मुन्नासाहेब महाडिक, सोलापूर जिल्हा बांधकाम समितीचे सभापती विजयराज (दादा) डोंगरे त्याचबरोबर सोलापूर जिल्हा भाजपा संघटन सरचिटणीस धैर्यशील भैय्या मोहिते पाटील, संतोष अण्णा पाटील, संजय आण्णा क्षिरसागर, भिमाचे व्हा चेअरमन सतीश जगताप भाजपाचे ज्येष्ठ नेते शंकर वाघमारे, भाजपाचे मोहोळचे नेते सुशील भैया क्षिरसागर, जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर भैय्या देशमुख, सर्जेराव दाजी चवरे, बाळासाहेब पवार, डॉ अमित व्यवहारे, सौदागर दादा खडके, जयसिंग आवताडे, तालुक्याध्यक्ष मा. सुनिल चव्हाण, मा. सतीश पाटीलं, मा. अंबादास भोसले, मा. सादीक तांबोळी, मा. साहेबराव काकडे, मा. महेश हावळे, मा. रतिलाल डोंगरे, मा. बालाजी रणदिवे, मा.सतीश (आण्णा) जगताप, मा. प्रभाकर (भैय्या) देशमुख, मा. मोहन होनमाने, मा. दिलीप गवळी, मा. भारत घोडके, मा.बंडु चौधरी, मा. आत्माराम राठोड, मा. विठ्ठल माळी, मा. राजाभाऊ वराडे, मा. बाबासाहेब जाधव, मा. शंकर वाघमारे, मा. बाबासाहेब पवार, मा. समताताई गावडे, मा.सुनिल पाटील, मा. दिपक पुजारी, मा. ब्राम्हदेव (फंटु) गोफणे, मा. संजय तळेकर, मा.अमर उकळे, मा. संजय पाटील, मा. मुजीब मुजावर, मा. सर्जेराव (दाजी) चवरे, डॉ. अमित व्यवहारे, मा. बाबासाहेब सरवळे, मा.विशाल पवार, मा. सागर थोरात, मा. प्रदीप आमले, मा.अरुण (भाऊ) कवडे, मा. बालाजी खुर्द, मा. अमोल व्यवहारे, मा. शिवाजी पासले
याबरोबरच भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा पंढरपूर तालुका, मोहोळ तालुका, व मंगळावेढा तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून माननीय पांडुरंग आण्णा बचुटे लोकशक्ती व भीमा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी कार्यक्रमाचे आयोजक पांडुरंग आण्णा बचुटे यांनी या कार्यक्रमासाठी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here