औंढी येथे छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मोहोळ तालुक्यातील औंढी येथे छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ व मा.पांडुरंग (आण्णा) बचुटे मित्रमंडळ यांच्या आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यातील राजे शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील कोहीनूर हिरा तरुणांचे काळीज विकासरत्न
मा.विजयराज (दादा) डोंगरे सभापती अर्थ व बांधकाम यांच्या शुभहस्ते करण्यात आलेयावेळी दादासाहेब यांचा सन्मान सत्कार करण्यात आला.

यावेळी मा.पांडुरंग बचुटे मा.दीपक गवळी मा.विशाल पवार मा.विजय भुसे सर मा.दादासाहेब शिंदे मा.प्रकाश नाना बचुटे मा.तानाजी शिंदे गुरुजी मा.अंगद भुसे मा.दादासाहेब थोरबोले मा.सुहास भुसे मा.सुभाष भुसे सिताराम भुसे मा.चंद्रकांत गुंड मा.बालाजी भुसे मा.सागर भुसे मा.स्वप्निल भुसे मा.किरण भुसे मा.तानाजी शिंदे मा.आप्पा भुसे युवराज शिंदे मा.महेश गोरे मा.योगेश गोरे मा.अनिल भुसे काका भुसे मा.प्रशांत बचुटे अण्णा भुसे मा.भैया थोरबोले मा.शैलेश भुसे व मंडळातील सहकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here