उत्तर सोलापूर तालुका कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, बीबीदारफळ चे माजी सरपंच भगवान साखरे यांचे आकस्मित निधन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, उत्तर सोलापूर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन, उत्तर सोलापुर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष, बीबीदारफळ चे माजी सरपंच श्री भगवान (दादा) बलभीम साखरे (वय ८२) यांचे आकस्मित निधन झाले.
त्यांची अंत्यसंस्कार आज दिनांक 13 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी 4:00 वाजता बीबीदारफळ येथे होणार आहे.
ते माजी आमदार ब्रम्हदेव माने यांचे विश्वासू सहकारी होते. गेली अनेक वर्षे सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटी मध्ये पक्षाचे कार्यक्रम कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविणे, बैठकांचे नियोजन करणे, यात व्यस्त होते. त्यांच्या लोकसंपर्क चांगला होता.

भगवान साखरे यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

ईश्वर त्यांच्या मुत आत्म्यास शांती देवो.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here