उंबरे-पागे येथील गावठाण जागेबाबत “प्रहार”चे बेमुदत धरणे आंदोलन..!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

उंबरे-पागे येथील गावठाण जागेबाबत “प्रहार”चे बेमुदत धरणे आंदोलन..!

 

पंढरपुर तालुक्यातील उंबरे पागे येथील ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण जागेतील बेकायदेशीर रित्या उतारे तयार करून हडपण्याचा प्रकार घडला असल्याचा गावातील नागरिकांकडून समजत आहे. गावातील नागरिकांनी आवाज उठवत 22 जुन रोजी पंढरपुर पंचायत समिती समोर प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन पुकारले होते परंतू अधिका-यांनी आश्वासने दिल्याने आंदोलन स्थगित केले होते.Add1

परंतू अद्यपही याबाबत अधिका-यांकडून कोणत्याही प्रकाची कारवाई न झाल्याने गावाती नागरिकांनी पुन्हा एकदा पंढरपुर पंचायत समितीसमोर प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे
तरी अन्याय झालेल्या या गोरगरीब जनतेला न्याय न मिळाल्यास आंदोलन उग्र स्वरूपाचे करणार असल्याचा इशारा प्रहारचे तालूका अध्यक्ष नानासाहेब इंगळे,बापु मोहीते यांनी दिला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here