इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात होणार 26 मार्च पासून

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(शेवटचा सामना 29 मे ला रंगणार!)

(मुंबई व पुणे येथील मैदानावर होणार सर्व सामने)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) IPL 2022 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २६ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पहिला सामना होणार आहे. सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स 28 मार्च रोजी या स्पर्धेतील दोन नवीन संघ एकमेकांशी भिडतील.

त्याचबरोबर साखळी फेरीतील शेवटचा सामनाही वानखेडेवर होणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. प्लेऑफचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल, असे बीसीसीआयने म्हटले आहे. ६५ दिवसांच्या या स्पर्धेत १३ दिवसांचे दोन सामने (डबल हेडर) असतील. पहिला सामना दुपारी 3.30 पासून तर दुसरा सामना सायंकाळी 7.30 वाजल्यापासून खेळवला जाईल.

पहिला डबल हेडर २७ मार्चला खेळवला जाईल. पहिला सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघ आणि दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे.

स्पर्धेचा अंतिम सामना २९ मे रोजी होणार आहे. यावेळी लीगचे सर्व 70 सामने मुंबई आणि पुण्यात खेळवले जातील. एकूण 55 सामने मुंबईत आणि 15 सामने पुण्यात होणार आहेत. मुंबईतील वानखेडे येथे २० सामने, सीसीआयमध्ये १५, डीवाय पाटील स्टेडियमवर २० आणि पुण्यातील महाराष्ट्राच्या क्रिकेट स्टेडियमवर १५ सामने होणार आहेत.

आयपीएल 2022 पूर्ण वेळापत्रक

तारीख मैच
26 मार्च, सायंकाळी 7.30 वाजता चेन्नई सुपरकिंग्स Vs कोलकाता नाइटराइडर्स
27 मार्च, दुपारी 3.30 वाजता दिल्ली कैपिटल्स Vs मुंबई इंडियंस
27 मार्च, सायंकाळी 7.30 वाजता पंजाब किंग्स Vs रॉयल चैलेंजर्स बैंगलोर
28 मार्च, सायंकाळी 7.30 वाजता गुजरात टाइटंस Vs लखनऊ सुपर जायंट्स
29 मार्च, सायंकाळी 7.30 वाजता सनराइजर्स हैदराबाद Vs राजस्थान रॉयल्स
30 मार्च, सायंकाळी 7.30 वाजता रॉयल चैलेंजर्स बैगलोर Vs कोलकाता नाइट राइडर्स
31 मार्च, सायंकाळी 7.30 वाजता लखनऊ सुपर जायंट्स Vs चेन्नई सुपर किंग्स
1 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता कोलकाता नाइट राइडर्स Vs पंजाब किंग्स
2 एप्रिल, दुपारी 3.30 वाजता मुंबई इंडियंस Vs राजस्थान रॉयल्स
2 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता गुजरात टाइटन्स Vs दिल्ली कैपिटल्स
3 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता चेन्नई सुपर किंग्स Vs पंजाब किंग्स
4 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता सनराइजर्स हैदराबाद Vsलखनऊ सुपर जायंट्स
5 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता राजस्थान रॉयल्स Vs रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु
6 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता कोलकाता नाइट राइडर्स Vs मुंबई इंडियंस
7 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता लखनऊ सुपर जायंट्स Vs दिल्ली कैपिटल्स
8 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता पंजाब किंग्स Vs गुजरात टाइटन्स
9 एप्रिल, दुपारी 3.30 वाजता चेन्नई सुपर किंग्स Vs सनराइजर्स हैदराबाद
9 अप्रैल, सायंकाळी 7.30 वाजता रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु Vs मुंबई इंडियंस
10 एप्रिल, दुपारी 3.30 वाजता कोलकाता नाइट राइडर्स Vsदिल्ली कैपिटल्स
10 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता राजस्थान रॉयल्स Vs लखनऊ सुपर जायंट्स
11 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता सनराइजर्स हैदराबाद Vs गुजरात टाइटन्स
12 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता चेन्नई सुपर किंग्स Vs रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु
13 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता मुंबई इंडियंस Vs पंजाब किंग्स
14 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता राजस्थान रॉयल्स Vs गुजरात टाइटन्स
15 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता सनराइजर्स हैदराबाद Vs कोलकाता नाइट राइडर्स
16 एप्रिल- दुपारी 3.30 वाजता मुंबई इंडियंस Vs लखनऊ सुपर जायंट्स
16 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता दिल्ली कैपिटल्स Vs रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु
17 एप्रिल- दुपारी 3.30 वाजता पंजाब किंग्स Vs सनराइजर्स हैदराबाद
17 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता गुजरात टाइटन्स Vs चेन्नई सुपर किंग्स
18 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता राजस्थान रॉयल्स Vs कोलकाता नाइट राइडर्स
19 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता लखनऊ सुपर जायंट्स Vs रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु
20 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता दिल्ली कैपिटल्स Vs पंजाब किंग्स
21 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता मुंबई इंडियंस Vs चेन्नई सुपर किंग्स
22 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता दिल्ली कैपिटल्स Vs राजस्थान रॉयल्स
23 एप्रिल- दुपारी 3.30 वाजता कोलकाता नाइट राइडर्स Vs गुजरात टाइटन्स
23 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु Vs सनराइजर्स हैदराबाद
24 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता लखनऊ सुपर जायंट्स Vs मुंबई इंडियंस
25 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता पंजाब किंग्स Vs चेन्नई सुपर किंग्स
26 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु Vs राजस्थान रॉयल्स
26 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता गुजरात टाइटन्स Vs सनराइजर्स हैदराबाद

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here