आ. मा श्री यशवंत(तात्या)माने यांच्या हस्ते सरकोलीत १ कोटी निधीतून विविध विकासकामांचे भूमीपूजन संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आ. मा श्री यशवंत(तात्या)माने यांच्या हस्ते सरकोलीत १ कोटी निधीतून विविध विकासकामांचे भूमीपूजन संपन्न

मा आ कै भारत(नाना)भालके यांच्या आशीर्वादाने व माजी आमदार मा श्री राजनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे २५१५ योजनेअंतर्गत ५५ लाख आमदार विकास निधी १० लाख,जनसुविधा ५ लाख,नागरी सुविधा ९ लाख व नवीन वर्ग खोल्या व नवीन अंगणवाडी इमारत साठी १९ लाख असे एकूण १ कोटी निधीतून मंजूर विकासकामाचे भूमीपूजन समारंभ शनिवार(दि ४) रोजी आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने,मा जिल्हा परिषद सदस्य श्री व्यकंट आण्णा भालके यांच्या शुभहस्ते पार पडला.

यावेळी मा जि प सदस्य ,सरपंच,उपसरपंच,सदस्य,विकास सोसायटीचे चेअरमन सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here