आ. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाचे लोकार्पण सोहळा संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासन नगरविकास खात्याकडून सोलापूर महापालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधा विकास कार्यक्रमाअंतर्गत तुळजापूर वेस बलिदान चौकातील हुतात्मा स्मारकाचे नुतनीकरण कामासाठी 24:36 लाख निधी मंजूर झाला होता. हुतात्मा स्मारकाचे नुतनीकरण काम पूर्ण झाले असून त्याचा लोकार्पण आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते तुळजापूर वेस बलिदान चौक येथे करण्यात आला.

यावेळी कॉंग्रेस पक्षाचे गटनेते चेतनभाऊ नरोटे, माजी महापौर अलकाताई राठोड, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, नगरसेवक विनोद भोसले, अमित पाटील, माजी नगरसेवक बाळू पाटील, अध्यक्ष उदय चाकोते, देवाभाऊ गायकवाड, लक्ष्मीकांत साका, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, राजन कामत, केशव इंगळे, बलिदान चौक तरुण मंडळाचे गिरीश अक्कलकोटे, मनोज मलकूनाईक, सुशील बंदपट्टे, साईकासव प्रतिष्ठान चे सतीश भोसले, तिरुपती परकीपंडला, प्रशांत कांबळे, अजय घोडके, राहुल वर्धा, मल्लिनाथ सोलापुरे, नूर अहमद नालवार, विनोद व्हटकर, गणेश तुपसमुद्रे, योगेश मार्गम, प्रवीण जाधव, श्याम कदम, विवेक कन्ना, राजेंद्र शिरकुल, सुभाष वाघमारे, अभिषेक गायकवाड, कुणाल गायकवाड, केदार म्हमाणे, अजिंक्य भालस्वरूप, बाळासाहेब शिंदे, नितीन व्हटकर, हेमंत भोसले, ओमकार केकडे, शिवयोगी हिरेमठ, योगेश देशमुख, अनिल हलकट्टी, विरुपक्ष तोळनूर, सिद्धू कुंभार, श्रीकांत दासरी, मल्लिकार्जुन शिंदे, नागनाथ भोसले, मुश्ताक वडकबाळ, मयूर गवते, अंबादास बंदपट्टे, महेश चौहान, श्नीनिवास परकीपंडला, भाग्यश्री कदम, रेणुका मंजुळकर, संघमित्रा चौधरी, निताताई बनसोडे, कैलास शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here